शिवसेना-भाजपमध्ये राडा सुरू असताना मुंबई काबीज करण्यासाठी ‘आप’चा प्लॅन ठरला
राजकारण

शिवसेना-भाजपमध्ये राडा सुरू असताना मुंबई काबीज करण्यासाठी ‘आप’चा प्लॅन ठरला

मुंबई : आम आदमी पक्ष (आप) मुंबई महापालिकेची निवडणूक लढवणार असून या निवडणुकीसाठी दिल्लीचा फॉर्म्युला वापरणार आहे. मुंबईकरांना मोफत पाणी आणि सार्वजनिक वाहतुकीची सुविधा देण्याबाबत पक्षाचा अभ्यास सुरू आहे. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी आणि स्थानिक समस्या समजून घेण्यासाठी पक्षातर्फे लवकरच मोहीम सुरू केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. मुंबई महापालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले असून सर्वच […]