शिवसेना विरुद्ध शिंदे गटात जोरदार राडा, पोलिसांकडून लाठीचार्ज
राजकारण

शिवसेना विरुद्ध शिंदे गटात जोरदार राडा, पोलिसांकडून लाठीचार्ज

बुलढाण्यात शिवसेना विरुद्ध शिंदे गटात जोरदार राडा झाला आहे. शिवसेनेचे पक्ष प्रमुख या नात्याने उद्धव ठाकरेंनी बुलढाण्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या केल्या होत्या. या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी हा राडा झाला. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी अखेर पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला. मोठा तणाव यावेळी निर्माण झाला होता. शिंदे गटाचे समर्थक आणि […]