राज्यपालांचं शिवाजी महाराजांविषयी वक्तव्य, वाद तापला, शिंदे-फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
राजकारण

राज्यपालांचं शिवाजी महाराजांविषयी वक्तव्य, वाद तापला, शिंदे-फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई: वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या एका वक्तव्यामुळे सध्या राज्यातील वातावरण कमालीचे तापले आहे. राज्यपाल कोश्यारी यांच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीचे नेते आणि अनेक लोक भाजपवर तुटून पडले आहेत. अलीकडे भाजप आणि शिंदे गटाशी जवळीक वाढलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही (मनसे) भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे […]

महाविकासआघाडी सरकारतर्फे अनोख्या पद्धतीने साजरा केला जाणार शिवराज्याभिषेकदिन
बातमी महाराष्ट्र

महाविकासआघाडी सरकारतर्फे अनोख्या पद्धतीने साजरा केला जाणार शिवराज्याभिषेकदिन

मुंबई : महाराष्ट्राचं दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकदिन यावर्षीपासून महाविकास आघाडी सरकारतर्फे अनोख्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. ग्रामविकास विभागातर्फे या वर्षीपासून छत्रपतींचा राज्याभिषेक दिन हा “स्वराज्य दिन” म्हणून साजरा केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राज्य कारभार करणार्‍या महाविकास आघाडी सरकारने ६ जून हा महाराजांचा राज्याभिषेक दिन मोठ्या प्रमाणावर […]