राज्याच्या राजधानी मुंबईत गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसत आहे. काही वर्षांपूर्वी मध्यरात्री फिरताना सुद्धा मुंबई सुरक्षित वाटायची. मात्र आता दिवसाढवळ्या गुन्हेगारी वाढत असल्याचे चित्र मुंबईत पुन्हा एकदा पाहायला मिळाले. झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘कारभारी लयभारी’मधील एका अभिनेत्रीला काही लोकांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ती अभिनेत्री म्हणजे गंगा. गंगाने तिच्यासोबत घडलेला प्रसंग […]