शिवराय हे नावच सर्वसमावेशक; रिंकू राजगुरूकडून शिवजयंतीच्या आगळ्यावेगळ्या शुभेच्छा
मनोरंजन

शिवराय हे नावच सर्वसमावेशक; रिंकू राजगुरूकडून शिवजयंतीच्या आगळ्यावेगळ्या शुभेच्छा

सैराटफेम अभिनेत्री रिंकू राजगुरू नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणावरून चर्चेत असते. सोशल मिडीयावर देखील ती खूपच सक्रीय असते. अल्पावधीतच तिने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. चाहतेही तिला भरभरून प्रतिसाद देत असतात. तसेच ती सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. रिंकूने शिवजंयतीच्या शुभेच्छा देण्यासाठी एक पोस्ट शेअर केली आहे. रिंकूने मराठमोळ्या अंदाजात […]