IPL 2021 : तब्बल ८ वर्षांनंतर या भारतीय खेळाडूने केली लिलावासाठी नोंदणी
क्रीडा

IPL 2021 : तब्बल ८ वर्षांनंतर या भारतीय खेळाडूने केली लिलावासाठी नोंदणी

नवी दिल्ली : आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने १८ फेब्रुवारीला लिलाव प्रक्रिया पार पडेल असं स्पष्ट केलं. त्यानंतर आता तब्बल ८ वर्षांनंतर एका क्रिकेटपटूने लिलावात आपली नाव नोंदणी केली असल्याची माहिती मिळाली आहे. आयपीएल 2021च्या हंगामासाठी होणाऱ्या लिलावासाठी भारताचा वेगवान गोलंदाज श्रीसंत यानेही आपलं नाव नोंदवलं असल्याचं वृत्त इएसपीएनक्रिकइन्फोने दिली आहे. त्याने आपली बेसप्राईज ७५ लाख रुपये […]