राजनीती चित्रपटाच्या अभिनेत्रीला करावी लागली इमर्जन्सी सर्जरी; लिहिली भावनिक पोस्ट
मनोरंजन

राजनीती चित्रपटाच्या अभिनेत्रीला करावी लागली इमर्जन्सी सर्जरी; लिहिली भावनिक पोस्ट

मुंबई : अभिनेत्री श्रुती सेठीला नुकतीच एक इमर्जन्सी सर्जरी करावी लागली. त्यानंतर श्रुतीने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहली आहे. इन्स्टाग्रामवर तिचा स्वत:चा रुग्णालयातील फोटो आणि भलीमोठी पोस्ट लिहित चाहत्यांना याविषयीची माहिती दिली. अचानक तब्येत बिघडल्याने डॉक्टरांनी तिला इमर्जन्सी सर्जरी करण्याचा सल्ला दिला आणि सर्जरीनंतर तिची तब्येत ठीक असल्याचं तिने पोस्टमध्ये लिहिलं. त्यासोबतच आरोग्याला कधीच गृहीत […]