झुंज संपली; दाक्षिणात्य अभिनेता संचारी विजय यांचं निधन
मनोरंजन

झुंज संपली; दाक्षिणात्य अभिनेता संचारी विजय यांचं निधन

चेन्नई : दाक्षिणात्य अभिनेता संचारी विजय यांचं निधन झालं. ते ३८ वर्षाचे होते. बाइकवरून घरी येत असताना अचानक संचारी विजय यांची बाइक घसरून अपघात घडला होता. शुक्रवारी रात्री हा अपघात घडल्यानंतर त्यांना जवळच्या रूग्णालयात नेण्यात आलं. यात त्यांच्या मेंदूच्या उजव्या बाजूला जबर मार बसल्यानं ब्रेन डेड झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या मेंदूवर आपत्कालीन शस्त्रक्रिया देखील करण्यात […]