मुख्यमंत्र्यांचा धाक राहिला नाही? संतोष बांगर शासकीय कर्मचाऱ्याला फोन करुन म्हणाले…’ व्हिडीओ व्हायरल
राजकारण

मुख्यमंत्र्यांचा धाक राहिला नाही? संतोष बांगर शासकीय कर्मचाऱ्याला फोन करुन म्हणाले…’ व्हिडीओ व्हायरल

शिंदे गटाचे हिंगोली कळमनुरी विधानसभा मतदारसंघांचे आमदार संतोष बांगर यांनी महिन्याभरात दुसऱ्यांदा शासकीय कर्मचाऱ्याला धमकी दिली आहे. हिंगोली जिल्ह्यात कृषी पंपाचं बिल थकीत होतं. महावितरणाकडून बिल थकवल्याने वीज कनेक्शन तोडण्यात येतेय. औंढा नागनाथमधील कुंडकर पिंपरीतील शेतकऱ्यांची वीज जोडणी तोडण्यात आली. याबाबतची माहिती आमदार बांगर यांना मिळाली. त्यानंतर बांगर यांनी विद्युत विभागात फोन करुन कर्मचाऱ्याला दमदाटी […]