राष्ट्रवादीचा शिवसेनेला धक्का; प्रमुख कार्यकर्त्यांसह नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
राजकारण

राष्ट्रवादीचा शिवसेनेला धक्का; प्रमुख कार्यकर्त्यांसह नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

बीड : बीडमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसला असून शिवसेनेचे युवा नेते, तथा पटेल फाउंडेशनचे अध्यक्ष शाहिद पटेल यांनी प्रमुख कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला आहे. बीड नगरपालिका निवडणूक तोंडावर आली असतानाच शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागर आणि राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर या काका-पुतण्यात रस्सीखेच सुरू झाली आहे. पटेल फाउंडेशनचे शाहीद पटेल यांनी जयदत्त क्षीरसागर यांना सोडचिठ्ठी […]