सुशांत सिंहसोबत काम केलेल्या अभिनेत्याची बायकोला कंटाळून आत्महत्या
मनोरंजन

सुशांत सिंहसोबत काम केलेल्या अभिनेत्याची बायकोला कंटाळून आत्महत्या

मुंबई : सुशांतसिंह राजपूतसोबत एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी या सिनेमात झळकलेला अभिनेता संदीप नाहर याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अक्षय कुमारसोबत केसरी चित्रपटात, तसेच अनेक टीव्ही मालिकांमध्येही संदीपने विविध भूमिका साकारल्या होत्या. मुंबईत गोरेगावमधील राहत्या घरात संदीपचा मृतदेह आढळला. आत्महत्येपूर्वी संदीपने फेसबुकवर एक व्हिडिओ आणि सुसाइड नोट शेअर केली. याप्रकरणी […]