सई ताम्हणकर करणार होती राज कुंद्राच्या चित्रपटात काम?
मनोरंजन

सई ताम्हणकर करणार होती राज कुंद्राच्या चित्रपटात काम?

मुंबई : उद्योगपती राज कुंद्राला पॉर्न चित्रपटांची निर्मिती आणि पॉर्न अ‍ॅपप्रकरणी १९ जुलै रोजी मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली. त्यानंतर याच प्रकरणात सध्या जामीनावर सुटलेली अभिनेत्री गहना वशिष्ठने एक खुलासा केला आहे. राज कुंद्रा पत्नी शिल्पा शेट्टीची बहिण शमिता शेट्टी आणि मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरसोबत काम करणार होता असे गहनाने सांगितले आहे. त्यामुळे सई ताम्हणकर […]

स्वप्नील जोशी, सई ताम्हणकरच्या समांतर २चा ट्रेलर प्रदर्शित; व्हिडिओ पाहाच
मनोरंजन

स्वप्नील जोशी, सई ताम्हणकरच्या समांतर २चा ट्रेलर प्रदर्शित; व्हिडिओ पाहाच

मुंबई : अभिनेता म्हणजे स्वप्नील जोशीची समांतर ही वेब सीरिज प्रचंड गाजली होती. या वेब सीरिजचे खिळवून ठेवणारे कथानक आणि प्रत्येक रहस्य प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. या वेब सीरिजच्या पहिल्या सिझननंतर प्रेक्षक दुसऱ्या सिझनची आतुरतेने वाट पाहत होते. आता या सीरिजचा दुसरा सिझन १ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच समांतर २चा ट्रेलर प्रदर्शित झाला […]

वनिता खरातचं न्यूड फोटोशूट; सईनं केलं कौतुक
मनोरंजन

वनिता खरातचं न्यूड फोटोशूट; सईनं केलं कौतुक

मुंबई : मराठी अभिनेत्री वनिता खरातने न्यूड फोटोशूट केले आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी तिने हा फोटो शेअर करत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. २०१९मध्ये आलेल्या कबीर सिंग या सिनेमात मोलकरणीची छोटीशी भूमिका साकारणारी वनिता सगळ्यांच्याच लक्षात राहिली. मात्र, सध्या वनिताने केलेल्या न्यूड फोटोशूटमुळे तिच्या नावाची चर्चा सुरू आहे. वनिताने एका कॅलेंडरसाठी हे फोटोशुट केलं आहे. […]