सलमान-जॉनची बॉक्स ऑफीसवर टक्कर; एकाच दिवशी रिलीज होणार चित्रपट
मनोरंजन

सलमान-जॉनची बॉक्स ऑफीसवर टक्कर; एकाच दिवशी रिलीज होणार चित्रपट

मुंबई : अभिनेता सलमान खान आणि अभिनेता जॉन अब्राहमची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार हे आता स्पष्ट झाले आहे. प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधत अभिनेता जॉन अब्राहम यानं त्याच्या आगामी ‘सत्यमेव जयते २’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. येत्या मे महिन्यात १४ तारखेला ईदच्या मुहूर्तावर जॉनचा ‘सत्यमेव जयते २’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. […]