सपना चौधरीविरोधात गुन्हा दाखल
मनोरंजन

सपना चौधरीविरोधात गुन्हा दाखल

नवी दिल्ली : हरयाणाची डान्सर सपना चौधरीच्या विरोधात दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेनं एफआयआर दाखल केली आहे. सपनाच्या विरोधात एका फसवणुकीच्या प्रकरणात ही एफआयआर दाखल करण्यात आली आहे. आता दिल्ली पोलीस लवकरच या प्रकरणात सपनाची चौकशी करण्याची शक्यता आहे. सपना चौधरीनं कराराच्या अटी मोडल्या. त्याचबरोबर एका कर्मचाऱ्याच्या संगनमतानं कंपनीचे ग्राहक देखील पळवले असा आरोप तक्रारदार कंपनीनं […]

सपना चौधरीचं गाणं लावण्यावरुन झाली हाणामारी; एकाचा मृत्यू
देश बातमी

सपना चौधरीचं गाणं लावण्यावरुन झाली हाणामारी; एकाचा मृत्यू

लखनौ : वरातीत डीजेवर सपना चौधरीचं गाणं लावण्यावरुन झालेल्या हाणामारीत एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरमधील जनपद येथे घडली आहे. एका लग्न समारंभामध्ये लोकप्रिय गायिका सपना चौधरीचे गाणं लावलं नाही म्हणून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. यामध्येच या तरुणाचा मृत्यू झाला. लग्नाच्या वरातीमध्ये डीजेवर नाचण्यावरुन दोन गटांमध्ये वाद झाला. यानंतर […]