समान नागरी कायदा म्हणजे काय? कायदा लागू झाल्यावर आरक्षणाचं काय होईल?
देश बातमी

समान नागरी कायदा म्हणजे काय? कायदा लागू झाल्यावर आरक्षणाचं काय होईल?

पुणे : सध्या समाजमाध्यमांवर समान नागरी कायद्यांविषयी जोरदार चर्चा चालू आहे. सोशल मीडियावर होणाऱ्या या उलट सुलट चर्चांमुळे प्रत्येकाच्या डोक्यात समान नागरी कायद्यांविषयी वेगवेगळी मते बनली आहेत. समान नागरी कायदा लागू झाला तर कोणाला वाटते की आरक्षणही रद्द होईल, तर कोणाला वाटते की खरंच सर्वांमध्ये समानता येईल. हा कायदा लागू करण्यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील असल्याचेही […]