विकी कौशलच्या सरदार उधमचा टीझर प्रदर्शित; एकदा पाहाच
मनोरंजन

विकी कौशलच्या सरदार उधमचा टीझर प्रदर्शित; एकदा पाहाच

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता विक्की कौशलच्या सरदार उधम या आगामी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. सरदार उधम सिंग हे एक महान स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांच्या आयुष्यावर आधारीत हा चित्रपट आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये रोमांचक कथा असल्याचे दिसत आहे. टीझरच्या सुरुवातीला कागदपत्रे दाखवण्यात आली आहेत. त्यात अनेक पासपोर्ट दिसत आहेत. प्रत्येक पासपोर्टवर नावं ही वेगवेगळी आहेत. […]