वाळवणे गावचा कारभार पतीपत्नीच्या हाती; पत्नी सरपंच तर पती उपसरपंच
राजकारण

वाळवणे गावचा कारभार पतीपत्नीच्या हाती; पत्नी सरपंच तर पती उपसरपंच

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातील वाळवणे गावाचा कारभार पती-पत्नीच्या हातात सोपवण्यात आला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत महिला आरक्षण असल्याने जयश्री पठारे यांची सरपंचपदी तर जयश्री यांचे पती सचिन पठारे यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यात असलेले वाळवणे गाव. 2000 लोकसंख्या असलेल्या वाळवणे गावात ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. गावात एकूण नऊ जागा […]

धक्कादायक ! उत्तर प्रदेशात पाकिस्तानी महिलेची संरपंचपदी निवड
देश बातमी

धक्कादायक ! उत्तर प्रदेशात पाकिस्तानी महिलेची संरपंचपदी निवड

लखनौ : योगी अदित्यनाथ मुख्यमंत्री असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मूळची पाकिस्तानी असणारी एक महिला इटा येथील जालिसार ब्लॉकमधील एका पंचायतीची हंगमी ग्रामप्रधान (सरपंच) म्हणून काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. या महिलेचं नाव बानो बेगम असं असून ती मूळची कराचीची आहे. बानो या मागील ४० वर्षांपासून भारतात राहत आहेत. बानो […]

सरपंचाच्या निवडीबाबत मोठी घोषणा; मुश्रीफ म्हणतात, गोंधळ नकोच
राजकारण

सरपंचाच्या निवडीबाबत मोठी घोषणा; मुश्रीफ म्हणतात, गोंधळ नकोच

कोल्हापूर: सरपंचाच्या निवडीबाबत महाविकासआघाडीकडून मोठी घोषणा करण्यात आली असून सरपंचाची निवड सदस्यातूनच करण्यात येणार आहे. त्याबाबत गोंधळ नको, असं राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं आहे. भाजपच्या काळात लोकनियुक्त सरपंच निवडण्याची पद्धत चुकीची होती. करायचंच असेल तर मग सरपंचापासून ते पंतप्रधानांपर्यंत सर्वांची निवड लोकांमधूनच केली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे. मार्च महिन्यापासून अनेक ग्रामपंचायतींची […]