उशिरा का होईना, बाहेर उभे आंबेडकर आज माझे दार ठोठावत होते
ब्लॉग

उशिरा का होईना, बाहेर उभे आंबेडकर आज माझे दार ठोठावत होते

जन्म तथाकथित उच्चवर्णिय मराठा कुटुंबातला व लहानपण साऊथ मुंबईत लालबाग-परळसारख्या शिवसेनेच्या बालेकिल्यात गेल्याने त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर नावाची व्यक्ती कधी परिचयाला आलिच नाही. पलिकडच्या त्या बी. आय. टी. चाळींमधे कुणी आंबेडकरवाले राहतात एवढीच पुसटशी कल्पना होती. त्यानंतर दादरच्या रुईयासारख्या प्रथितयश कॉलेजमधे अॅडमिशन घेतल्यावर तेथिल कट्ट्यावर आंबेडकर डिस्कस होणे ही बाब तर दूरचिच. आंबेडकर जयंतीला एखाद्या गल्लीतून […]