काय सांगता! हॉटेलच्या वॉशरुममध्येच महिलेने दिला बाळाला जन्म
देश बातमी

काय सांगता! हॉटेलच्या वॉशरुममध्येच महिलेने दिला बाळाला जन्म

राष्ट्रीय महामार्ग आठ वरील एका हॉटेलच्या प्रसाधनगृहातच एका महिलेने बाळाला जन्म दिल्याची माहिती समोर आली आहे. कांकू राठवा असे प्रसूत झालेल्या महिलेचे नाव आहे. सार्वजनिक परिवहन सेवेच्या बसमधून पती मितेश राठवा सोबत पंचमहाल जिल्ह्यामध्ये जाण्यासाठी निघाली असताना वाटेतच महिला प्रसूत झाल्याची माहिती मिळाली आहे. त्याचे झाले असे की, राष्ट्रीय महामार्ग NH-8 वरून सार्वजनिक परिवहन सेवेच्या […]