पुण्यात मोठ्या राजकीय हालचाली, सुरेश कलमाडींच्या कार्यक्रमाला भाजपचे बडे नेते, सेकंड इनिंगची सुरुवात?
राजकारण

पुण्यात मोठ्या राजकीय हालचाली, सुरेश कलमाडींच्या कार्यक्रमाला भाजपचे बडे नेते, सेकंड इनिंगची सुरुवात?

पुणे: पुण्याच्या राजकारणात एकेकाळी प्रचंड दबदबा असणारे काँग्रेसचे माजी नेते सुरेश कलमाडी यांनी पुणे महानगरपालिका निवडणुकीपूर्वी भाजपशी जवळीक वाढवण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे. त्यामुळे आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजप (BJP) आणि कलमाडी यांची हातमिळवणी होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. यासाठी निमित्त ठरला आहे तो, सुरेश कलमाडी (Suresh Kalmadi) यांचा पुणे फेस्टिव्हल. या सोहळ्याचे शुक्रवारी […]