एक कॉल अन् पुणेकरांच्या आयुष्याची वाट; १३०० किमीवरचं एक अख्खं गाव तरुणांच्या जीवाशी खेळतंय
पुणे बातमी

एक कॉल अन् पुणेकरांच्या आयुष्याची वाट; १३०० किमीवरचं एक अख्खं गाव तरुणांच्या जीवाशी खेळतंय

जयपूर : सायबर गुन्हेगारीचा एक भाग असलेल्या ‘सेक्स्टॉर्शन’चा विळखा आता अगदी आपल्या दारापर्यंत येऊन पोहोचला आहे. या ‘सेक्स्टॉर्शन’मुळे सप्टेंबरमध्ये पुण्यातील दोन तरुणांनी आत्महत्या केली. या घटनांचा तपास करत पुणे पोलिस पोहोचले थेट राजस्थानमधील गोठरी गुरू या गावामध्ये. तिथे त्यांना आढळलं की, हे अख्खं गावच सायबर गुन्हेगारी विशेषत: ‘सेक्स्टॉर्शन’मध्ये गुंतलं आहे. दिनांक २८ सप्टेंबर, २०२२ : […]