सोनाक्षी करणार डिजीटल विश्वात पदार्पण; महिला दिनानिमित्त मोठी घोषणा
मनोरंजन

सोनाक्षी करणार डिजीटल विश्वात पदार्पण; महिला दिनानिमित्त मोठी घोषणा

मुंबई : जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने प्रेक्षकांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. सोनाक्षीने तिचा एक दमदार लूकमधला फोटो शेअर करत डिजिटल पदार्पण करत असल्याचं जाहीर केलं आहे. सोनाक्षी लवकरच अ‍ॅमेझॉन प्राईमवरील एका वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या वेब सीरिजमध्ये ती एका महिला पोलिसाची भूमिका साकारताना दिसून येणार आहे. सोनाक्षीने […]

सोनाक्षी म्हणते, ‘वयाच्या ३० वर्षांच्या आत मला माझं स्वप्न पूर्ण करायचे होते अन् ते झालं’
मनोरंजन

सोनाक्षी म्हणते, ‘वयाच्या ३० वर्षांच्या आत मला माझं स्वप्न पूर्ण करायचे होते अन् ते झालं’

मुंबई : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने नवीन घर खरेदी केलं आहे. पिंकव्हिलानुसार, सोनाक्षीने मुंबईतील वांद्रे येथे ४ बीएचके अपार्टमेंट खरेदी केलं आहे. वांद्र्यातील बांद्रा रिक्लेमेशन या भागात सोनाक्षीने तिचं नवीन घर खरेदी केलं आहे. विशेष म्हणजे नव्या वर्षात माझं स्वप्न पूर्ण झालं असं सोनाक्षीने म्हटलं आहे. जेव्हापासून मी करिअरला सुरुवात केली तेव्हापासून मी एकच स्वप्न पाहिलं […]