फॅण्ड्रीनंतर जब्या करणार पदार्पण; सोमनाथचा येणार नवा चित्रपट
मनोरंजन

फॅण्ड्रीनंतर जब्या करणार पदार्पण; सोमनाथचा येणार नवा चित्रपट

मुंबई : फॅण्ड्रीचा जब्या आता परत एक नव्या चित्रपटाद्वारे पदार्पण करणार आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा २०१३ साली प्रदर्शित झालेला फॅण्ड्री हा चित्रपटात अभिनेता सोमनाथ अवघडे आणि राजेश्वरी खरात या दोघांनी मुख्य भूमिका साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला होता. मात्र, या चित्रपटानंतर सोमनाथ अवघडे फारसा कुठे झळकला नाही. परंतु, सोमनाथ लवकरच एका […]