वादग्रस्त निर्णय न्या. पुष्पा गनेडीवाला यांना भोवलं; सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमचा मोठा निर्णय
देश बातमी

वादग्रस्त निर्णय न्या. पुष्पा गनेडीवाला यांना भोवलं; सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमचा मोठा निर्णय

प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन्स फ्रॉम सेक्सुअल ऑफेन्स (पॉक्सो) अ‍ॅक्ट प्रकरणातील दोन निर्णय न्या. गनेडीवाला यांना भोवले आहेत. पोक्सो कायद्यांतर्गत वादग्रस्त निर्णय घेतल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाला यांची पदावर कायम करण्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने मागे घेतली आहे. न्यायपालिकेच्या इतिहासात अशी घटना पहिल्यांदाच घडली आहे. न्या. गनेडीवाला यांची १३ फेब्रुवारी २०१९ रोजी उच्च […]