स्टेनगन थंडावली; आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
क्रीडा

स्टेनगन थंडावली; आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. स्टेनने आयपीएलपूर्वी आपल्या १७ वर्षाच्या कारकिर्दीचा शेवट केला. त्याने याआधी कसोटी क्रिकेटला अलविदा म्हटले होते. दक्षिण आफ्रिकेच्या महान वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या स्टेनने २६५ सामन्यांमध्ये ६९९ आंतरराष्ट्रीय […]