मनसे-शिवसेना वाद आणखी पेटणार? संदीप देशपांडेचा ठाकरे सरकारला इशारा
राजकारण

मनसे-शिवसेना वाद आणखी पेटणार? संदीप देशपांडेचा ठाकरे सरकारला इशारा

मुंबई : मराठी भाषा दिनानिमित्त मनसेकडून मराठी स्वाक्षरी मोहीमेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा मनसेच्या या मोहिमेला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली. तसेच मोहिमेचे आयोजक मनसे नेते अमेय खोपकर यांना नोटीसही बजावण्यात आली आहे. या सर्व प्रकारामुळे मराठी राजभाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर मनसे-शिवसेना यांच्यातील वाद विकोपाला पोहचला आहे. कोविड नियमांचे पालन करूनच मनसेने मराठी […]