धावपटू हरमिलन कौरने १९वर्षे जुना विक्रम मोडत मिळवलं पदक
क्रीडा

धावपटू हरमिलन कौरने १९वर्षे जुना विक्रम मोडत मिळवलं पदक

नवी दिल्ली : पंजाबच्या हरमिलन कौर बैन्सनं ६०व्या राष्ट्रीय ओपन अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियन स्पर्धेत १९वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. १५ हजार मीटर धावण्याची स्पर्धा जिंकली आहे. २१वर्षीय हरमिलने चार मिनिटं ५ सेंकदात अंतर पार केलं. यापूर्वी सुनीता राणीनं चार मिनिंटं ६ सेकंदात अंतर पार करत स्पर्धा जिंकली होती. बुसानच्या २००२ अशियाई स्पर्धेत हा विक्रम प्रस्थापित केला होता. हरमिलनने […]