भारतीय क्रिकेटपटूच्या आईचं कोरोनामुळे निधन
क्रीडा

भारतीय क्रिकेटपटूच्या आईचं कोरोनामुळे निधन

नवी दिल्ली : कोरोनाने संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतलं असताना क्रीडाविश्वातूनही एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारताला अंडर -१९ विश्वचषक जिंकून देण्याऱ्या फिरकी गोलंदाज हरमीत सिंहच्या आईनं कोरोनामुळे जीव गमवला आहे. या बातमीनंतर क्रीडा विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. २०१२ साली अंडर-१९ विश्वचषकात हरमीत सिंहने महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती. परमजीत कौर असं त्याच्या […]