मुख्यमंत्र्यांच्या मुलीला ऑनलाईन गंडा; ओएलएक्सवर ३४ हजारांची फसवणूक
देश बातमी

मुख्यमंत्र्यांच्या मुलीला ऑनलाईन गंडा; ओएलएक्सवर ३४ हजारांची फसवणूक

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मुलीची ओएलएक्सवर ऑनलाइन सोफा विकताना फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. या ऑनलाइन चोरांनी 34 हजार रुपये लंपास केले आहेत. जुना सोफा ऑनलाइन विकताना ही घटना घडली आहे. या भामट्यांनी सुरुवातीला ग्राहक म्हणून ओळख करून दिली. खात्री पटावी याकरता सुरुवातीला त्यांनी केजरीवाल यांची मुलगी हर्षिता हिच्या खात्यात […]