अभिनेत्री सायरा बानूची बिघडली तब्येत; आयसीयूत दाखल
मनोरंजन

अभिनेत्री सायरा बानूची बिघडली तब्येत; आयसीयूत दाखल

मुंबई : अभिनेत्री सायरा बानूची तब्येत अचानक खालावल्याने त्यांना मुंबईतील हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांची पत्नी म्हणून सायरा बानू यांनी त्यांना अखेरपर्यंत खंबीरपणे साथ दिली. नुकतंच दिलीप कुमार यांचं निधन झालं. आता सायरा बानू यांचीही प्रकृती बिघडली असून त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आलं आहे. सायरा बानू यांना गेल्या तीन […]