NSA अजित डोवाल यांच्या जीवाला धोका; घर आणि कार्यालयाच्या सुरक्षेत वाढ
देश बातमी

NSA अजित डोवाल यांच्या जीवाला धोका; घर आणि कार्यालयाच्या सुरक्षेत वाढ

नवी दिल्ली : भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या घर आणि कार्यालयाभोवती सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. याचे कारण म्हणजे पाकिस्तान स्थित जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून एनएसए डोवाल यांच्या जीवाला धोका आहे. जैशच्या दहशतवाद्याच्या चौकशीतून, सरदार पटेल भवन आणि राजधानी दिल्लीतील अन्य महत्त्वाच्या ठिकाणांची टेहळणी केल्याची माहिती समोर आली आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त […]