केतकी, प्रियानंतर ‘टाइमपास ३’ मध्ये दिसणार ही अभिनेत्री
मनोरंजन

केतकी, प्रियानंतर ‘टाइमपास ३’ मध्ये दिसणार ही अभिनेत्री

मुंबई : टाईमपासमध्ये अभिनेत्री केतकी माटेगावकर दिसली होती. त्यानंतर टाईमपासच्या दुसऱ्या पार्टमध्ये प्रिया बापट दिसली होती. दिग्दर्शक निर्माते रवी जाधव पुन्हा एकदा ‘टाइमपास’च्या तिसऱ्या भागाची तयारी करत असल्याचं समजत आहे. ‘टाइमपास ३’ असं या सिनेमाचं नाव असून त्यात एका नव्या चेहऱ्याची एंट्री होणार असल्याचं कळतंय. हा नवा चेहरा म्हणजे अभिनेत्री ऋता दुर्गुळे असल्याचं बोललं जातंय़. […]