५७व्या वर्षी अभिनेत्याने केले पाचव्यांदा लग्न; ३१ वर्षांनी लहान आहे गर्लफ्रेंड
मनोरंजन

५७व्या वर्षी अभिनेत्याने केले पाचव्यांदा लग्न; ३१ वर्षांनी लहान आहे गर्लफ्रेंड

मुंबई : हॉलिवूड चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता म्हणजे निकोलस. घोस्ट रायडर या चित्रपटातून त्याने अनेकांच्या मनात घर केले होते. तो त्याच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतो. आता निकोलसने वयाच्या ५७व्या वर्षी पाचव्यांदा लग्न केल्याचे समोर आले आहे. नुकताच निकोलसने पीपल मासिकाला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये सोशल मीडियावर त्याच्या लग्नाविषयी सुरु असलेल्या चर्चांवर काही प्रश्न […]