मोठी बातमी ! बेपत्ता १४ जवानांचे सापडले मृतदेह; एकूण २२ जवान शहीद
देश बातमी

मोठी बातमी ! बेपत्ता १४ जवानांचे सापडले मृतदेह; एकूण २२ जवान शहीद

विजापूर : देशाला हादरवून सोडणारी एक बातमी छत्तीसगडमधून समोर आली आहे. विजापूरच्या जंगलात शनिवारी नक्षलावादी आणि सुरक्षा जवानांमध्ये भीषण चकमक उडाली होती. यावेळी नक्षल्यांनी केलेल्या घातपाती हल्ल्यात ५ जवान शहीद झाले होते. तर १४ जवान बेपत्ता झाले होते. बेपत्ता जवानांच्या शोधासाठी रविवारी सकाळी मोहीम हाती घेण्यात आली. बेपत्ता असलेल्या १४ जवानांचे मृतदेह जंगलात सापडले असून, […]