नवी दिल्ली : डीआरडीओकडून मान्यता मिळालेलं २ डायोक्सी डी-ग्लुकोज हे कोरोना प्रतिबंधक औषध पूर्णपणे सुरक्षित असून त्यामुळे रुग्ण लवकर बरे होण्यास मदत होईल, असे मत वैज्ञानिक डॉ. सुधीर चंदना यांनी आज (ता. ०९) व्यक्त केलं आहे. हे औषध करोना रुग्ण बरे होण्यामध्ये परिणामकारक ठरत असल्याचं या औषधाच्या वैद्यकीय चाचण्यांमधून समोर आलं आहे. चाचण्यांच्या दुसऱ्या टप्प्यात […]