विश्व दलित परिषदेच्या प्रदेशाध्यक्षपदी वारे यांची नियुक्ती
बातमी महाराष्ट्र

विश्व दलित परिषदेच्या प्रदेशाध्यक्षपदी वारे यांची नियुक्ती

औरंगाबाद : विश्व दलित परिषदेच्या प्रदेशाध्यक्षपदी अॅड. शिरिन वारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी (ता. २८) औरंगाबाद येथील सुभेदारी शासकीय विश्रागृहावर विश्व दलीत परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत उच्च न्यायालयाचे वकील शिरीन वारे यांची विश्व दलित परिषदेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. विश्व दलित परिषदेचे आंतरराष्ट्रीय […]