’83’ या चित्रपटाची प्रदर्शित होण्याची ठरली तारीख
मनोरंजन

’83’ या चित्रपटाची प्रदर्शित होण्याची ठरली तारीख

मुंबई : २५ जून १९८३ रोजी लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. याच विजयगाथेवर आधारित 83 हा चित्रपट लवकरच रिलीज होणार असून चित्रपटाची प्रदर्शित होण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. दरम्यान 83 या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहिर करण्यात आली आहे. […]