मोठी बातमी! पॅरालिम्पिकमध्ये भारताला पहिलं पदक
क्रीडा

मोठी बातमी! पॅरालिम्पिकमध्ये भारताला पहिलं पदक

टोकियो : भारताची टेबल टेनिसपटू भाविना पटेलने टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेतील महिला एकेरी श्रेणी चारची उपांत्य फेरी गाठली आहे. भाविनाने उपांत्यपूर्व फेरीत सर्बियाच्या खेळाडूचा पराभव केला. भाविनाने बोरिस्लावा रँकोविक पेरिकला ३-०असे हरवले आहे. पेरिकने रिओ पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. पॅरालिम्पिकमध्ये टेबल टेनिस प्रकारात उपांत्य फेरी गाठणारी भाविना पटेल ही पहिली खेळाडू ठरली आहे. उपांत्य फेरी गाठून […]