केंद्राच्या धोरणांवर नाराजी; कोरोनाविरोधातील लढ्याला मोठा धक्का
देश बातमी

केंद्राच्या धोरणांवर नाराजी; कोरोनाविरोधातील लढ्याला मोठा धक्का

नवी दिल्ली : कोरोनाविरोधातील लढ्याला मोठा धक्का बसला असून जनुकीय क्रमनिर्धारणासाठी स्थापन करण्यात आलेल्या इन्साकॉग या संस्थेच्या प्रमुखपदाचा प्रसिद्ध विषाणूतज्ज्ञ डॉ. शाहीद जमील यांनी राजीनामा दिला आहे. यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले असून, काँग्रेसने केंद्र सरकारवर टीका केली आहे. देशातील विषाणूंच्या प्रकारांची जनुकीय क्रमवारी निर्धारित करण्यासाठी काही वैज्ञानिक संस्थांचा मिळून इन्साकॉग हा गट केंद्र […]