ग्वाल्हेर : मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर शहरामध्ये आज एका बस आणि ऑटो रिक्षाची धडक लागून झालेल्या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी सकाळी शहरातील जुनी छावणी परिसरामध्ये हा भीषण अपघात झाला. बस आणि रिक्षाची समोरासमोर धडक झाल्याने रिक्षाचा चालक आणि रिक्षामधील नऊ महिलांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य तीन […]