नवी दिल्ली : आयसीसीच्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रित बुमराहची घसरण झाली आहे. तर कर्णधार विराट कोहलीने पहिले स्थान कायम राखले आहे. बुमराह गोलंदाजांच्या क्रमवारीत चौथ्या स्थानावर घसरला आहे. आयसीसीने ताजी क्रमवारी जाहीर केली. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या आणि दुसर्या एकदिवसीय सामन्यात अनुक्रमे 56 आणि 66 धावा काढलेल्या कोहलीच्या खात्यात 870 गुण आहेत. भारताचा मर्यादित […]