3D फोटो आणि व्हिडीओ कॅप्चर करू शकतो iPhone 15 Ultra; लीक झाली माहिती
टेक इट EASY

3D फोटो आणि व्हिडीओ कॅप्चर करू शकतो iPhone 15 Ultra; लीक झाली माहिती

iPhone 15 Ultra च्या कॅमेऱ्याबद्दल नवीन माहिती लीक झाली आहे. अ‍ॅप्पलची नवीन iPhone 15 सीरीजमध्ये पुढील आठवड्यात iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max किंवा iPhone 15 Ultra मॉडेल सादर केले जातील. ह्यातील अल्ट्रा मॉडेलमध्ये 3D फोटोज आणि व्हिडीओ कॅप्चर करण्याची क्षमता असू शकते. रिपोर्टनुसार, ह्या आयफोननं कॅप्चर केलेले […]