JEE Result : जेईईच्या मुख्य परीक्षेचा निकाल घोषित; असा पहा निकाल
देश बातमी

JEE Result : जेईईच्या मुख्य परीक्षेचा निकाल घोषित; असा पहा निकाल

नवी दिल्ली : जेईई-मेनच्या चौथ्या सत्राचा निकाल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आला. या परीक्षेत एकूण ४४ उमेदवारांना १०० टक्के गुण मिळाले आहेत. तर १८ उमेदवारांना टॉप रँक मिळाला आहे. विद्यार्थ्यांना आपली गुणसंख्या सुधारण्याची संधी मिळावी यासाठी यावर्षी जेईई-मेनची परीक्षा वर्षातून चार वेळा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिलं सत्र फेब्रुवारी आणि दुसरं मार्च महिन्यात आयोजित करण्यात […]