कोरोना काळातही मुंबई सागाने केला मोठा व्यवसाय
मनोरंजन

कोरोना काळातही मुंबई सागाने केला मोठा व्यवसाय

मुंबई : कोरोना महामारीनंतर ‘मुंबई सागा’ सिनेमाने पहिल्या पाच दिवसांतच बॉक्स ऑफिसवर चांगली मजल मारली आहे. अभिनेता जॉन अब्राहम आणि इम्रान हश्मी स्टारर सिनेमा चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. सिनेमा विश्लेषक तरण आदर्श यांनी सिनेमाने आतापर्यंत किती कोटी कमवले याची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. ‘मुंबई सागा’ सिनेमाने जमवलेला गल्ला पहिला दिवस शुक्रवार 2.82 कोटी दुसरा […]