बिग बॉसमध्ये सहभाग घेतलेल्या विनोदानंद झा यांचे निधन
देश बातमी

बिग बॉसमध्ये सहभाग घेतलेल्या विनोदानंद झा यांचे निधन

मुंबई : बिग बॉसमध्ये सहभाग घेतलेल्या आणि नेहमी बेताल वक्तव्यांमुळे कायम चर्चेत राहिलेल्या विनोदानंद झा उर्फ स्वामी ओम यांचे दिर्घ आजारानं निधन झालं आहे. गाजियाबाद येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. दोन महिन्यापूर्वी त्यांना कोरोना विषाणूची लागणही झाली होती. त्यानंतर त्यांनी करोनावर मात केली होती. कोरोनामुक्त झाल्यानंतर स्वामी […]