Tokyo Paralympics 2020 स्पर्धेला सुरुवात
क्रीडा

Tokyo Paralympics 2020 स्पर्धेला सुरुवात

टोकियो : टोकियो पॅरालिंपिक्स स्पर्धेला आज (ता. २४)पासून सुरु झाली आहे. उद्घाटन सोहळ्यात ७५ जणांनी कला सादर केली. दुसरीकडे मैदानही रिकामी होतं. गगनभेदी आतषबाजी केल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. सर्वात आधी जापानचा झेंडा मैदानात आणला गेला आणि राष्ट्गीत गायलं गेलं. त्यानंतर एक एक करत इतर देशाचा चमू मैदानात उतरला. भारताकडून शॉटपुटचा पॅरा अॅथलीट टेक चंदने भारतीय […]