मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज (ता. १४) इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया बग्गींचे अनावरण करण्यात आलं आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता व्हीक्टोरिया राईडची सफर करता येणार आहे. ही राईड पूर्णपणे इलेक्ट्रिक असेल. मुंबईत गेट वे ऑफ इंडिया, मरिन लाईन्स, काला घोडा, फ्लोरा फाऊंटेन, नरीमन पॉईंट, गिरगाव चौपाटीसारख्या ठिकाणी ही राईड सुरू करण्यात येणार आहे. नुकतंच या […]