पुणे : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंडला 66 धावांनी मात दिली. विराट कोहलीने अर्धशतक ठोकत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. विराटने आपले 61वे एकदिवसीय अर्धशतक पूर्ण केले. विराट आता सचिन तेंडुलकरनंतर घरच्या मैदानावर 10,000 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. विराटने आपल्या 176व्या सामन्यात हा पराक्रम […]