मुंबई : महाभारतातील एक वीर योद्धा कर्ण याच्या आयुष्यावर आधारित चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा टायटल लोगो नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाचा निर्माता आणि अभिनेता जॅकी भगनानी याने आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवरून हा लोगो शेअर केला आहे. यात भव्यदिव्य सेट, आकर्षक ग्राफिक्सचा वापर आपल्याला दिसतो आहेच. हा चित्रपट एक बिगबजेट चित्रपट […]