मुंबई : क्रातिकारक सरदार उधम सिंग यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचा ट्रेलर प्रदिर्शित झाला आहे. चित्रपटात अभिनेता विकी कौशल प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. विकीने दोन दिवसांपूर्वी या चित्रपटचा टीझर त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. सरदार उधम सिंग हे एक महान स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांच्या आयुष्यावर आधारीत हा चित्रपट […]